कोरोंना विशेष

काल बारामतीत एकुण १५८ नविन कोरोना रुग्ण, मृत्यू ६ तर ३७२ जण कोरोना मुक्त.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 22872 झाली आहे.

काल बारामतीत एकुण १५८ नविन कोरोना रुग्ण, मृत्यू ६ तर ३७२ जण कोरोना मुक्त.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 22872 झाली आहे.

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 75 आणि बारामती ग्रामीण मध्ये 83 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 536 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 85 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 38. इतर तालुक्यातील रुग्ण – 11.पॉझिटिव्ह आहेत.

काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 86 नमुन्यांपैकी 27 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 253 नमुन्यांपैकी एकूण 46 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 158 झाली आहे.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 22872 झाली आहे, 19704 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 559 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 372 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Back to top button