20/04/2026

    बारामतीत धनगर समाजाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा; मोठ्या प्रमाणात मतदानाचा निर्धार बारामती, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती तालुक्यातील धनगर बांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला. या मेळाव्यात धनगर समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत येणाऱ्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार मैदानात आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी उपस्थित धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने मतदान करून सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. अहिल्या विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.

      क्राईम रिपोर्ट
      15/04/2026

      बारामतीत अमृता लॉजवर मध्यरात्री छापा;५ महिलांची सुटका

      बारामतीत अमृता लॉजवर मध्यरात्री छापा;५ महिलांची सुटका वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत दोघांना अटक; बारामती तालुका…
      स्थानिक
      14/04/2026

      बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनाचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

      बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनाचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न ऐकून १८९६ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. बारामती…
      राजकीय
      13/04/2026

      बारामती-राहुरी पोटनिवडणुकांमध्ये महायुती एकजूट; सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन – रवींद्र चव्हा

      बारामती-राहुरी पोटनिवडणुकांमध्ये महायुती एकजूट; सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन – रवींद्र चव्हाण सर्व…
      स्थानिक
      13/04/2026

      खर्च निरीक्षक बनोत अखिल रामनाईक यांची उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी

      खर्च निरीक्षक बनोत अखिल रामनाईक यांची उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी बैठकीत निवडणूक आचारसंहिता व…
      स्थानिक
      13/04/2026

      युवा नेते जय पवार यांची संवेदनशीलता; अजान सुरू होताच थांबवलं भाषण, बारामतीकरांना झाली अजितदादांची आठवण

      युवा नेते जय पवार यांची संवेदनशीलता; अजान सुरू होताच थांबवलं भाषण, बारामतीकरांना झाली अजितदादांची आठवण…
      स्थानिक
      13/04/2026

      बारामतीतील ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरच्या कामात दिरंगाई; वाहनधारकांना सातारा–अकलूजच्या वाऱ्या

      बारामतीतील ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरच्या कामात दिरंगाई; वाहनधारकांना सातारा–अकलूजच्या वाऱ्या फिटनेससाठी सातारा व अकलूज येथे जावे…
      स्थानिक
      13/04/2026

      महाराष्ट्र राज्य युवा  शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या पुणे जिल्हा जिल्हाध्यक्षपदी श्री. सचिन नाळे व सचिवपदी श्री .रणजीत देवकर यांची निवड !

      महाराष्ट्र राज्य युवा  शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या पुणे जिल्हा जिल्हाध्यक्षपदी श्री. सचिन नाळे व सचिवपदी…
      राजकीय
      11/04/2026

      बारामतीत प्रचाराला रंगत; आदिती तटकरे यांचे रात्री उशिरा आगमन,भिगवण रस्त्यावर चहाच्या पित नागरिकांशी संवाद

      बारामतीत प्रचाराला रंगत; आदिती तटकरे यांचे रात्री उशिरा आगमन,भिगवण रस्त्यावर चहाच्या पित नागरिकांशी संवाद शहरातील…
      राजकीय
      11/04/2026

      बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या प्रचारात शरद पवारांचा फोटो आधी झळकला, नंतर हटवला; चर्चेला उधाण

      बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या प्रचारात शरद पवारांचा फोटो आधी झळकला, नंतर हटवला; चर्चेला उधाण…
      स्थानिक
      11/04/2026

      बारामतीत होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अमित भापकर यांची निवड

      बारामतीत होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अमित भापकर यांची निवड २०२६ साठी डॉ. अमित गोरख…
      क्राईम रिपोर्ट
      11/04/2026

      बारामतीत हातभट्टी दारू धंद्यांवर पोलिसांचा कारवाईचा धडाका

      बारामतीत हातभट्टी दारू धंद्यांवर पोलिसांचा कारवाईचा धडाका धडक छापेमारीत हातभट्टी दारू नष्ट; पोलिसांचा कडक इशारा…
      जेजुरी
      11/04/2026

      राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री;छगन भुजबळ थोडक्यात बचावले, हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक…

      राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री;छगन भुजबळ थोडक्यात बचावले, हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक… महात्मा फुले ही…
      स्थानिक
      11/04/2026

      बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने 23 एप्रिल पर्यंत सोडवून घेण्याचे आवाहन

      बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने 23 एप्रिल पर्यंत सोडवून घेण्याचे…
      शैक्षणिक
      11/04/2026

      बारामतीतील व्हीपीकेबीआयईटीमध्ये पालक मेळावा उत्साहात

      बारामतीतील व्हीपीकेबीआयईटीमध्ये पालक मेळावा उत्साहात अकॅडमिक्स यांनी शैक्षणिक उपक्रम व अध्यापन पद्धतींबाबत मार्गदर्शन बारामती वार्तापत्र …
      आपला जिल्हा
      10/04/2026

      बारामतीत मोठी ऑनलाइन फसवणूक; गिरीराज हॉस्पिटलमधून तब्बल ९२.५० लाखांचा अपहार

      बारामतीत मोठी ऑनलाइन फसवणूक; गिरीराज हॉस्पिटलमधून तब्बल ९२.५० लाखांचा अपहार एकूण ९२.५० लाख रुपयांची रक्कम…
        महाराष्ट्र
        26/12/2025

        सानिया कान्हारकरची राज्यस्तरीय निवड – रामकृष्ण वाघ महाविद्यालयासाठी अभिमानास्पद यश

        सानिया कान्हारकरची राज्यस्तरीय निवड – रामकृष्ण वाघ महाविद्यालयासाठी अभिमानास्पद यश पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा बारामती वार्तापत्र महाराष्ट्र राज्य…
        महाराष्ट्र
        14/11/2025

        दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत

        दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत दशकांपासून स्पर्धा परीक्षेत…
        Back to top button